आजचा प्रश्न

प्रश्न- हस्तमैथुन केल्याने धर्म भ्रष्ट होतो का? उपवास, चतुर्थीला हस्तमैथुन करणे वर्ज्य असते का?
उत्तर- असे असते तर केव्हाच सगळे धर्म भ्रष्ट झाले असते. हस्तमैथुन करणे ही अत्यंत नैसर्गिक क्रिया आहे. निरर्थक कर्मकांडात गुंतलेला माणूस स्वतःचे मानसिक व शारीरिक नुकसान करत असतो. हे काहींना कळते, काहींना आयुष्यभर कळत नाही. कोणत्याही धर्मातील उपवास, चतुर्थीमध्ये पण लोक हस्तमैथुन वा सेक्स करणारे आहेत. यातले काही समाजाला दाखवायला, घरातील लोकांना दाखवायचे म्हणून यापासून अलिप्त राहण्याचे नाटक करतात. इथे दांभिक लोकांची गर्दी जास्त आहे.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)