आजचा प्रश्न
प्रश्न- वेगवेगळ्या स्त्रियांसोबत मुखमैथुन करणाऱ्या पुरुषाला काही आजार होऊ शकतो का?
उत्तर- स्त्रीपुरुष कोणत्याही एकाहून अधिक पार्टनर सोबत कोणत्याही प्रकारच्या सेक्समध्ये सहभागी असेल आणि त्यातला कोणतरी एक गुप्तरोगाने पीडित असेल तर अशा संबंधातून गुप्तरोग पसरतो. हे टाळण्यासाठी डेंटल डॅम वापरला जातो, म्हणजे कंडोम सरळ कापून त्याचा चौकोन तयार करून तो स्त्री योनीवर लावून मुखमैथुन करावे, त्यामुळे योनीचा आणि जीभेचा प्रत्यक्ष संपर्क येत नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)