आजचा प्रश्न
प्रश्न- एखादया सुंदर चेहऱ्याकडे पाहून पुरुष excite होतो तसे स्त्री योनीकडे पाहिल्यावर excite होतो का?
उत्तर- स्त्री-पुरुष दोघांच्या शरीरावरील वेगवेगळ्या भागाकडे पाहून excitement होते, कुणाला चेहरा, तर कुणाला त्वचा रंग, ओठ, डोळे, स्तन आकार, नितंब आकार यामुळे उद्दीपन होते तसेच नग्न झाल्यावर योनी पाहून उद्दीपन येते, त्यातही योनीभोवताली केस असणे आणि नसणे यावर देखील पुरुष उद्दीपित होतो. हे सगळे नॉर्मल आहे. सेक्समध्ये खूप आवडी निवडी आहेत, एका साच्यात सर्वांना बसवता येत नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)