आजचा प्रश्न



प्रश्न- एखाद्या मोठ्या ऑपरेशन नंतर सेक्स कधी सूरू करावा? 

उत्तर- ऑपरेशन नंतर मानसिक आणि शारिरीक स्थिती पुर्ववत होण्यात व्यक्ती आणि केस नूसार वेगवेगळा कालावधी लागतो.शरीराची हालचाल करता येत असेल, मनाची तयारी असेल, कोणताही शारिरीक धोका निर्माण होणार नसेल तर डॉक्टरी सल्ल्याने सेक्स करायला हरकत नसते. हा कालावधी २ आठवडे ते १ वर्ष असू शकतो. डॉक्टरी सल्ला नक्कीच अपेक्षित. काही वेळा पेशेंट लाजून, घाबरून डॉक्टरांना विचारत नाही. किंवा डॉक्टर त्यातले अभ्यासू नसतात. अशावेळी लैंगिक समस्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा .

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)