आजचा प्रश्न

प्रश्न- लिंगाला तेल लावून मालिश केल्यास लिंग किती मोठे होऊ शकते?

उत्तर- असे वाढत नाही. जे नैसर्गिक आहे ते आहे. जन्मजात विकृतमधे लहान असले तर त्यात काही बदल करता येत नाही. तेल लावल्यावर तो अवयव चमकदार होतो त्यात त्याला लिंग मोठे झाल्याचा भास होतो.प्रत्यक्षात काही बदल होत नाही. तेल लावून बदल एकच होईल ....तेलाची बाटली संपेल.... बाकी सगळ्या अंधश्रद्धा !
सिधी बात नो बकवास...सेक्स एजुकेशन घ्या. सत्य जाणून घ्या.




डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)