आजचा प्रश्न

प्रश्न- मी गेल्या 3 दिवसात 7 वेळा सेक्स केला.  आता मला इच्छा होत नाही काय करू?

उत्तर- दोघांची इच्छा असेल तर रोज सेक्स होऊ शकतो. याचा अर्थ रोज झालाच पाहिजे आणि चांगलंच झाला पाहिजे असा हट्ट बाळगू नये. काही दिवस चांगला सेक्स झाला आणि पुढे इच्छा झालीच नाही हा काही मोठा प्रोब्लेम नसतो. 100% आणि परीपूर्ण यात अडकू नका.  काही काळ जाऊन दिला की पुन्हा सुरळीत होते. उपचाराची गरज नाही.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)