आजचा प्रश्न
प्रश्न- ओरल सेक्स करताना योनी स्त्राव तोंडात गेला तर काही भीती असते का ?
उत्तर- दोन निरोगी स्त्री पुरुष असतील आणि मुखमैथुन करताना योनीस्त्राव पुढच्या पार्टनरमधे गेला तरी काही धोका नसतो, पण कोणतेही योनी-इन्फेक्शन असेल तर ते दुसऱ्यात मुखमैथुनने पसरू शकते, तसेच मुखामधे जंतुसंसर्ग असेल तर योनीला होईल. दोन पार्टनर निरोगी आणि दोघांच्या इच्छेने सेक्स होतो तर काही प्रोब्लेम नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)