आजचा प्रश्न
प्रश्न- मी २५ वर्षीय तरुण आहे. २ महिन्यांपूर्वी वेश्येबरोबर संभोग करताना कंडोम निसटला. मला HIV होईल का ?
उत्तर- वेश्या जर HIV पॉजिटिव्ह असेल किंवा इतर गुप्तरोगाने पीडित असेल कंडोम निसटल्यामुळे काही काळापुरता का होईना योनीमार्गाशी तुमच्या शिश्नाचा संबंध आला, त्यामुळे रोग पसरण्याची शक्यता जास्त आहे. याला HIV तपासणीपूर्ण समुपदेशन व तपासणीनंतर समुपदेशन तज्ज्ञांकडून अपेक्षित आहे. साधी दोनशे रुपयांची तपासणी करून आता HIV संसर्ग समजणार नाही. त्यासाठी आता स्वतंत्र तपासणी असते. संकोच, भीती न बाळगता तज्ज्ञांचा सल्ला लगेच घ्यावा.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)