आजचा प्रश्न
प्रश्न- लिंग मजबूत करण्यासाठी काही उपाय आहे?
उत्तर- निसर्गतः स्त्री-पुरुषाला जे अवयव आहेत ते नॉर्मल माणसात व्यवस्थित असतात. लिंग हे सेक्स आणि मूत्रविसर्जन करण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी जे लिंग आहे ते पुरेशा ताकदीचं आहे. सेक्स करायचा म्हणजे काहीतरी मोठे काम आहे, त्याला खूपच ताकद लागते अशा गैरसमजापोटी लोक चुकीच्या अपेक्षा करतात. त्यातून त्याची ताकद, मजबूती वाढवण्यासाठी विचार मनात घट्ट घर करून बसतात. ताठरता येत नसेल तर त्यावर उपचार असतो. पण मजबूत करण्याचा काही संबंध नाही.
पेपरमधील वा इंटरनेटवरील जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)