आजचा प्रश्न

प्रश्न- कामुक चित्रपटांमध्ये संभोग करणारे स्त्री-पुरुष कंडोम वापरत नाहीत, त्यांना एच.आय.व्ही. होत नाही का ?
उत्तर- जुन्या कामुक चित्रपटांमध्ये कंडोम न वापरता असुरक्षित संभोग दाखविला जात होता हे खरे आहे. नवीन अलीकडच्या कामुक चित्रपटांत कटाक्षाने कंडोम वापरूनच संभोग केला जातो. शिवाय त्यांची स्वतंत्र वैद्यकीय संस्था असते. त्यात दर १५ दिवस ते २५ दिवसांनी एच.आय.व्ही. तपासणी केली जाते. यात काम करणारे स्त्री-पुरुष हे वेश्या नसून कलाकार असतात. त्यांचा निरोगीपणा तपासूनच त्यांना चित्रपटात घेतले जाते.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)