आजचा प्रश्न
प्रश्न- मुखमैथुनामधून वीर्य प्राशन केल्यावर गर्भधारणा होते का ?
उत्तर- गर्भधारणा होण्यासाठी निरोगी स्त्री बीज आणि शुक्राणु यांचा संयोग होणे गरजेचे असते. त्यासाठी स्त्री योनीमार्ग ते गर्भाशयातील बीजवाहक नलिकापर्यंत जाण्यास सेक्स करणे हाच मार्ग आहे. मुखमैथुन करून ते पोटात जाईल पण गर्भाशयापर्यंत जाऊ शकत नाही. तसा कुठला मार्ग नसतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)