आजचा प्रश्न

प्रश्न- हस्तमैथुन करताना काहींचा मृत्यू होतो असं ऐकलं आहे, हे खरं आहे का ?
उत्तर- अशा प्रकारे मृत्यू होतात. अमेरिकेत प्रतिवर्षी ५००-१००० मृत्यू होतात. हस्तमैथुन करताना स्वतःच्या गळ्याभोवती पूर्ण चेहरा झाकला जातो व त्यासाठी पिशवी, दोरी वापरली जाते व कामपूर्ती मिळताना गळ्याभोवती, चेहऱ्यावर जोरात कचल्यामुळे मेंदूमध्ये रक्तपुरवठा कमी होतो व त्यातून मृत्यू होतो. हे नकळत घडते व संभोगावेळी सुद्धा एखाद्या व्यक्तीमध्ये घडू शकते.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)