आजचा प्रश्न

प्रश्न- पुरुषांमध्ये लैंगिक समस्या निर्माण झाल्यावर उपचारासाठी मात्र स्त्रीचे काम कसे काय ?
उत्तर- संभोगामध्ये दोघांनाही आनंद मिळावा, ही अपेक्षा असते. दोघांपैकी कोणालाही समस्या निर्माण झाली तरी दुसऱ्या साथीदाराकडून काही माहिती मिळते. जी उपचाराला फायदेशीर ठरते. काही वेळा पुरुष स्वतःविषयी काही माहिती सांगत नाही/लपवून ठेवतो. असेच स्त्रीबाबतदेखील घडते. शिवाय काही 'तंत्र' शिकविताना पती-पत्नींनी शयनगृहात कसे वागावे हे दोघांनाही समजणे महत्वाचे असते. त्यामुळे उपचारामध्ये पत्नीचा सहभाग असावा.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)