आजचा प्रश्न
प्रश्न- ब्लू बॉल्स म्हणजे काय ?
उत्तर- ही मेडिकल टर्म नाही. पण पुरुषांमधील वासना वाढल्यानंतर जर हस्तमैथुन, सेक्स केला नाही तर वृषणग्रंथी (testis) मधे वाढलेला रक्तप्रवाह वेदना निर्माण करतो. वीर्यपतन झाले की तो रक्तप्रवाह कमी येतो व दुखणे थांबते.
घरात प्राइवसी नसेल तर वासना शमवताना इतर लोकांकडून अडथळा येतो. त्यावेळी 'ब्लू बॉल्स' जाणवतात. त्यावर वीर्यपतन होऊ देणे हाच एकमेव उपाय होय.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)