आजचा प्रश्न
प्रश्न- स्त्रियांनी अति तंग ब्रा वापरणे योग्य आहे का ?
उत्तर- स्तनाचा आकार मोठा असेल तर काही स्त्रियांमधे चालताना स्तनांच्या हालचाली मुळे स्तन दुखतात. ते हलू नयेत म्हणून अतितंग ब्रेसीयर वापरले जाते. पण त्यामुळे श्वास घेताना छातीच्या पिंजऱ्याची हालचाल होत नाही, श्वास नीट घेता येत नाही.
स्त्रिया लाजून स्तनांची हालचाल होऊ नये म्हणून जास्त काळजी करतात. तसे न करता योग्य साईजचे ब्रेसीयर वापरावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)