आजचा प्रश्न
प्रश्न- मुखमैथुन केल्याने HPV संसर्ग होतो काय ?
उत्तर- गर्भाशयमुख, स्त्री पुरुष जननेंद्रिय, मुख, घसा इथे हा संसर्ग होतो. मूळ कारण एकापेक्षा जास्त व्यक्तिबरोबर असुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे. असुरक्षित मुखमैथुन, योनीशिश्न मैथुन, गुदमैथुन यामुळे हा पसरतो. पण यामधील एक व्यक्ती आधी HPV ने बाधित हवी.
स्त्रीमधे गर्भाशयमुख कर्करोग होतो असे दिसून आले आहे. वयाच्या ३५ वर्षे नंतर pap smear तपासणी करून त्याचे निदान करता येते. यावर स्त्री रोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ निदान व उपचार करतात.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)