आजचा प्रश्न

प्रश्न- जर स्त्री ने कुत्रा, घोडा किंवा गाढव या सोबत सेक्स केला तर ती स्त्री प्रेग्नेंट राहू शकते का....??
उत्तर- स्त्री-पुरुष सेक्स झाल्यावर स्त्री गरोदर होते कारण आपल्यामधे असलेली chromosomes (गुणसूत्रे) ची संख्या ४६ होय. ती दोघांमधे match होते. घोड्यामधे ती ६४ असते तर गाढवामधे ६२असते, कुत्र्यामध्ये ती ७८ असते. त्यामुळे यांसोबत सेक्स झाला तर ही संख्या match होत नाहीत आणि मानव स्त्री प्रेग्नेंट होत नाही. अगदी क्वचितच प्रेग्नेंट झालीच तर गर्भपात होईल.
अशा पद्धतीने प्रेग्नेंट झालेली केस माझ्या ऐकण्यात नाही.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)