आजचा प्रश्न
प्रश्न- समलिंगी पुरुष वांझ असतात का ?
उत्तर- पुरुष कोणत्याही लैंगिकतेचा असला तरी जर त्याच्या वृषणग्रंथींमधे शुक्राणु निर्मिती चांगली होत असेल तर तो बाप बनू शकतो. समलिंगी पुरुषाचे स्त्रीकडे आकर्षण नसल्याने स्त्री बरोबर सेक्स करत नाही.
फसवणूक करून लग्न करणारे समलिंगी पुरुष हे स्त्री बरोबर सेक्स करताना समलिंगी सेक्सची कल्पना करतात आणि वीर्यपतन घडवून आणतात. यात तो बाप बनू शकतो. वांझ असला तर त्याला कारण वेगळे असते. समलिंगी आहे म्हणून वांझ असतो असे नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)