आजचा प्रश्न

प्रश्न विवाह करताना मुलगा मुलगी समवयस्क असतील तर काही तोटा होतो का ?
उत्तर- साधारणत: विवाह करताना मुलगी ही मुलापेक्षा ४-५ वर्षांनी लहान असते. अगदी १०-१२ वर्षांनी लहानपण असते. प्रेम विवाह झाला असेल तर समवयस्क असण्याची शक्यता जास्त असते.
दोघेही शरीराने निरोगी हवेत हे महत्त्वाचे आहे. तरुण मुलींमधे सेक्स चांगला असेल आणि त्यापेक्षा ८-१० वर्षांनी मोठा असलेला पुरुष असेल आणि त्याच्यात काही सेक्स प्रॉब्लेम असतील तर यात वाद जास्त होणे शक्य असते. maturity मधे फरक असल्यामुळे लहान वयाची मुलगी समजून घेईलच असे नाही.
दोघेही समवयस्क असतील, त्यांचे वय कमी असेल आणि सेक्समधे इंटरेस्ट असतील तर कामसुख छान अनुभवता येईल. समवयस्क ३५ च्या पुढील असतील तर काही लैंगिक समस्या, पालक बनण्यामधे तक्रारी होऊ शकतात.
समवयस्क तरुण मुला-मुलांनी विवाहपूर्व मार्गदर्शन घेतले तर संसार छान प्लान करता येतो.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)