आजचा प्रश्न
प्रश्न- व्हर्जिन मुलगी गरोदर होऊ शकते का ?
उतर- ज्या मुलीने कधीही सेक्स अनुभवला नाही तिचं योनीद्वारपटल विदीर्ण झालेले नसते, अशी व्हर्जिन समजली जाते. खरंतर योनीद्वारपटलाच्या अस्तित्वावरून तिने सेक्स केला की नाही हे सिद्ध करता येत नाही.
योनीद्वार पटलला १ ते १० बारीक बारीक छिद्रे असतात. जर एकच छिद्र असेल तर त्यामधून लिंग प्रवेश होऊन वीर्यपतन होऊन ती गरोदर राहू शकते. अशावेळी ते पटल डिलिव्हरी होताना विदीर्ण होते.
बाहेरील जंतूबाधा होऊ नये म्हणून हे पटल असते असे समजले जाते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)