आजचा प्रश्न

प्रश्न- हॉटेल मधे थांबणारे भोंदू डॉक्टर पेनाइल डॉप्लर कशी करतात ?
उत्तर- मुळात हॉटेल मधे थांबून व्यवसाय करणारे डॉक्टर पदवीधर नसतात आणि पदवी असली तरी खोटे सांगून फसवणूक करतात. डॉप्लर तपासणी करण्यासाठी लिंगामधे इंजेक्शन देऊन ताठरता आणावी लागते. त्याचा प्रिंटेड रिपोर्ट एका फिल्म (चित्र) सहित द्यावी लागते. ते काही हे भोंदू करत नसतात.
लिंग ओढून त्याला टेस्टर लावून लिंगातील पॉवर बघणारे असतात. असेच एका कंपनी ने मशीन काढले आहे जे खरेतर काही कामाचे नाही. त्याचा उपयोग समस्याचे कारण शोधण्यासाठी होत नाही. तरी ही फसवणूक राजरोस सुरू आहे.
Radiologist, Urologist ही तपासणी करतात. 
बाकी सब...बंटी बबली...

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)