आजचा प्रश्न
प्रश्न- लैंगिक शिक्षण घेऊन सेक्स लाइफ चांगले करता येते ?
उत्तर- स्त्री पुरुष जननसंस्था, गर्भारपण, contracepive, गुप्तरोग या विषयी माहिती लैंगिक शिक्षणामधे मिळत असते. कामजीवन चांगले करण्यासाठी वेगळी माहिती, सेक्स पोज़िशन, कामपूर्ती, गरोदरपणातील सेक्स, सेक्समधील विविध समस्या याविषयी माहिती लग्न करणाऱ्या, लग्न झालेल्या जोडप्यांना, ज्यांना लग्नाआधी सेक्स हवा आहे अशा जोडप्यांना द्यावी लागते.
सेक्स एजुकेशन फक्त घेतले तर सेक्स लाइफ चांगले होईल असे नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)