आजचा प्रश्न

प्रश्न- Anal Sex चे दुष्परिणाम काय? त्याने मुळव्याध होतो का?
उत्तर- Anal सेक्सचे दुष्परिणाम असे काही नाहीत, पण प्रत्येकवेळा हे अनुभवताना सुरक्षित सेक्सचे सर्व नियम पाळले पाहिजेत. निरोगी जोडीदाराशी देखील हे करताना कंडोम वापरावा लागतो. यामध्ये lubricant (वंगण) मात्र जास्त वापरावे लागते आणि पहिल्याच प्रयत्नात anal sex यशस्वी होईल, असे नाही. शिवाय हे केले म्हणजे मुळव्याध होतो असे नाही. पहिल्यावेळी करताना वेळ आणि खाजगी जागा अपेक्षित आहे. कारण सहजपणे हे जमत नाही. अर्थातच हे दोघांच्या इच्छेने होणे महत्वाचे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)