आजचा प्रश्न
प्रश्न- रागीट स्वभावाचा सेक्सवर परिणाम होतो का ?
उत्तर- जर पुरुष रागीट असेल, तर तो सेक्सची मागणी, सेक्स पोजिशन त्याला हवी तशी केली नाही, तर तो राग बेडवरच असताना प्रकट करतो. याने एकूणच स्त्री साथीदार दबावाखाली सेक्सला तयार होते किंवा तिचा सेक्समधील इंटरेस्ट कमी येतो. कामक्रिया, कामपूर्ती यामध्ये लक्ष लागत नाही. जर स्त्री रागीट असेल तर पुरुषांमधे नपुंसकता, शीघ्रवीर्यपतन, वीर्यपतन लवकर न होणे, सेक्स नको वाटणे असे घडते. व्यक्तीमधे रागीटपणा का आहे, हे शोधून मानसोपचार करता येतो, ज्याने राग नियंत्रण करता येते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)