आजचा प्रश्न
प्रश्न- स्त्रीने हस्तमैथुन केल्याने मासिक पाळीच्या तारखेमधे फरक पडतो का ?
उत्तर- वयात आल्यावर वाढलेली वासना शमवण्यासाठी हस्तमैथुन हा सहज उपलब्ध आणि निर्धोक मार्ग आहे.
स्त्रीने हस्तमैथुन केल्याने तिच्या मासिक पाळीवर वाईट परिणाम होत नसतो तसेच टीबी, वंध्यत्व, अशक्तपणा येत नाही. वजन, बुद्धी यावर काही फरक पडत नाही. मासिक पाळीची तारीख इतर कारणांनी मागे पुढे होते.
हस्तमैथुनचे फायदे आहेत. कामपूर्ती मिळाल्यावर स्त्रीला सम्प्रेरक पातळी चांगली राहिल्याने उलट पाळी नियमित येण्यास मदत होते.
स्त्री हस्तमैथुन करताना तिच्या योनीमधे असलेले hymen काहीवेळा फाटू शकते. त्यामुळे हस्तमैथुन करताना नखे कापलेली असावेत व बोटं स्वच्छ असावीत.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)