आजचा प्रश्न
प्रश्न- एक क्लिप पाहिली ज्यात स्त्री पुरूष सेक्स करत होते. पण दोघांमधे पार्टीशन (भिंतीसारखा भाग) होते हा काय प्रकार ?
उत्तर- याला ग्लोरी होल्स म्हणतात. काही देशांमधे अशी सुविधा आहे. ज्यात पार्टीशनच्या एका बाजूला पुरूष असतो आणि दुसऱ्या बाजूला स्त्री पाय विलग करून या आसनात झोपलेली असते. पार्टीशनमधे खिडकी असते तिथून योनी दिसते. पुरूष तिच्याबरोबर योनी-शिश्नमैथुन, मुखमैथुन करु शकतो. असेच काहीवेळा पुरूष समलिंगी देखील पुरुषाचे मुखमैथुन करणार असेल, तर अशी सोय इथे असते. यात दोघे एकमेकाला पाहू शकत नाहीत त्यामुळे एकमेकाना संकोच राहत नाही. समलिंगी, भिन्नलिंगी लोकांसाठी या सुविधा आहेत.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)