आजचा प्रश्न

प्रश्न- विधवा, विधुर स्त्री-पुरुषांचे कामजीवन संपते?
उत्तर- काही आजारात ते संपेल, पण फक्त विधवा/विधुर आहेत म्हणून सेक्स संपला असे नाही. मैत्री वाढवणे, लिव्ह-ईन-रिलेशनशिप, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीसोबत सेक्स, दुसरा विवाह हे पर्याय असतात. ज्याला जो योग्य पर्याय वाटतो, तो पर्याय स्विकारतात. पुरूष हस्तमैथुन करून वासना शमवतो. स्त्री काही वेळा हे करेल किंवा इच्छा दाबून ठेवेल. सेक्स टॉय, सेक्स डॉल हे देखील पर्याय आहेत.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)