आजचा प्रश्न
प्रश्न- स्त्री पुरूषांच्या शरीरावरील कामुक जागा कोणत्या ? 
उत्तर- तसे तर सर्व शरीरावर कामुक जागा शोधता येतात. सर्व शरीर कामुक असते. त्यातले महत्वाचे ओठ, गळा, गाल, स्तन, निप्पल (स्तनाग्रे), बेंबी, कंबर, शिश्निका, नितंब, मांडी, योनी हे भाग आहेत. यावर चुंबन घेणे, कुरवाळणे अशा क्रिया केल्यावर कामवासना वाढते. पुरुषांमधे लिंग, वृषणग्रंथी हे फक्त वाढतात, बाकी स्त्री शरीरासारखेच सर्व भाग कामुक असतात. लैंगिक सुखाला वाईट, तामस म्हणणाऱ्यांमधे हे कामुक स्थळ उद्दीपित करून देखील फायदा होत नाही. या समस्येवर योग्य कारण शोधून उपचार करावा लागतो.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)