आजचा प्रश्न
प्रश्न- व्हायग्रा खाऊन काही कारणाने सेक्स झाला नाही, तर काय प्रोब्लेम येतो का ?
उत्तर- सिल्डेनाफिल (व्हायग्रा) घेऊन लिंग ताठरता चांगली टिकली, परंतु कांही अडचणीमुळे साथीदार तयार नसेल, तर पुरुषाला आलेली ताठरता काही नुकसान करत नाही. पुरुषाने वासना शमवण्यासाठी हस्तमैथुन करावे. वीर्यपतन झाल्यावर ताठरता कमी होईल. तरी औषधाच्या परिणामामुळे पुन्हा ताठरता येऊ शकते. इच्छा असेलच तर हस्तमैथुन करावे. अन्यथा तसेच राहिले तर आपोआप ताठरता कमी येईल.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)