आजचा प्रश्न

प्रश्न- कामशास्त्रामधील विविध कामआसनांचे कामजीवनात काय महत्व आहे ?
उत्तर- खूप महत्व आहे. तोचतोचपणा टाळता येतो. शिवाय स्त्री-पुरुष यांचा लठ्ठपणा, योनीची खोली, लिंग आकार, गरोदरपणा, दोघांची उंची, जुनाट आजारात सोईचे आसन, उपलब्ध जागा, शरीराचा कोणता भाग पाहिल्यानंतर वासना वाढते त्यानुसार विविध आसने करता येतात. एकच आसन केल्याने कंटाळा येतो. तो येऊ नये म्हणून जवळजवळ सर्व आसने करून बघायला हरकत नसावी. अर्थात दोघांच्या इच्छेने आणि ते आसन जमत असेल तरच. आपण सर्कस मधे नाही हे विसरू नये.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)