आजचा प्रश्न

प्रश्न- गोऱ्या स्त्री-पुरुषांमध्ये सेक्स जास्त असतो का?
उत्तर- गोरे अंग पाहून काहींमधे सेक्स भावना वाढते, ती त्यांची आवड असते म्हणून. याचा अर्थ सर्व गोऱ्या स्त्री-पुरूषांमधे सेक्स जास्त असतो असे नाही. रंगापेक्षा त्यांचा सेक्सकडे पाहण्याचा दृष्टिकोण कसा आहे हे महत्वाचे असते. जाहिरातींमधून सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा अशी मानसिकता तयार केली आहे. प्रत्यक्षात गोऱ्या स्त्री-पुरुषांना पण लैंगिक इच्छा कमी वा बिलकुल नसणे अशा समस्या आहेत. तसेच पूर्ण नग्न होणे वाईट असते, असे विचार करणारे पण आहेत.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)