आजचा प्रश्न


प्रश्न- उभयलिंगीयता, हिजडा आणि लैंगिक पारगमक यात नेमका काय फरक आहे ?
उत्तर- स्त्री-पुरुष सेक्स करतात हे माहित असते. पण इतर प्रकारे सेक्स केला जातो हे लोकांना माहित नसल्याने त्यांना ते विचित्र वाटते.
उभयलिंगीयता म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्री आणि पुरुष दोन्हीकडे लैंगिक आकर्षण असल्याने दोघांबरोबर सेक्स करत असते. तसेच पुरुष हा पुरुष आणि स्त्री दोघांबरोबर सेक्स करू शकतो. याला बायसेक्शुयल म्हणतात. हे दैनंदिन जीवनात बाहेरून ओळखता येत नाहीत. त्यांचा हावभाव असा बदलत नाही.
हिजडा म्हणजे जन्मजात दोन्ही लैंगिक अवयव एकाच व्यक्तीमधे असणे. काही पुरुष साडी नेसतात. यामधे काहींचे लिंग, टेस्टिस कापलेले असते. याला हिजडा म्हणतात. हिजडा हा लैंगिक पारगमीक (ट्रान्ससेक्शुयल) असतो. आपण पुरुष नसून स्त्री आहे असे वाटते आणि स्त्री सारखा पेहराव करून तसे हावभाव करतात.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)