आजचा प्रश्न
प्रश्न- मी पँट घातली असताना माझ्या मित्रांनी चेष्टामस्करीत माझ्या लिंगाला हात लावला आणि लहान लिंग आहे असे बोलले. तेव्हापासून मी घाबरलो. काय करू?
उत्तर- लिंग 'उद्दीपन' अवस्थेत नसेल त्यावेळी कितीही बारीक असू शकते. शिथिल असताना नुसते बघून किंवा नुसते हातामधे धरून लिंग आकार सांगत येत नाही. आकार हा लिंग ताठ झाल्यावरच मोजणे योग्य असते. मित्रांवर विश्वास ठेवण्यापेक्षा तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणे योग्य. म्हणजे भिती नाहीशी होईल.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)
विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.