आजचा प्रश्न
प्रश्न- लग्न झाल्यावर किती दिवस सेक्स करायचा?
उत्तर- पती-पत्नी विवाहानंतर त्यांच्या लैंगिक गरजांनुसार सेक्स करतात. कोण रोज तर, कोण एक दिवसा आड. खूप विविधता आहे. यातून कामसुख आणि अपत्यप्राप्ती अशा दोन्ही गोष्टी घडतात. दोघांच्या इच्छेने लग्नानंतर सेक्स आयुष्यभर करावा. ठराविक दिवसांनी वा वर्षांनी सेक्स थांबवावा असे काही नाही. सेक्स हा फक्त मूल जन्माला घालण्यासाठी नसतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)
विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.