आजचा प्रश्न

प्रश्न- हस्तमैथुन करताना लिंगाला तेल वा क्रीम लावणे योग्य आहे का?
उत्तर- वंगण म्हणून तेल किंवा क्रीम लावले जाते. वासना वाढल्यामुळे जे वंगण तयार होते, तेवढे पुरेसे नसेल, तर अगदी थुंकी देखील लावता येते. जेणेकरुन हस्तमैथुन सुखकर होईल आणि लिंगाला इजा होणार नाही. सेक्स करताना योनिमार्गात ओलावा येत असतो. त्यामुळे वेगळे असे वंगण वापरण्याची गरज नसते. तेल, क्रीम लावून लिंगाला खाज, पुरळ उठले तर त्याचा वापर थांबवा आणि डॉक्टरी सल्ला घ्या.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)