आजचा प्रश्न
प्रश्न- माझे लग्न होऊन १८ दिवस झाले. पत्नी लठ्ठ असल्याने सेक्स करता येत नाही काय करू ?
उत्तर- लठ्ठपणा हा सेक्स करताना अडथळा निर्माण करेल असे काहींना लक्षात येत नाही. सेक्स पोजिशन बदलून प्रयत्न करता येईल, पण तज्ञ डॉक्टरला भेटून पोजिशन समजून घ्यावी. तो तात्पुरता उपाय झाला, पण वजन कमी करण्याशिवाय पर्याय नाही. योनिमार्गात लिंगप्रवेश होत नाही म्हणून नाराज न होता दोघांनी परहस्तमैथुन, चुंबन, मुखमैथुन, कामुक चाळे करून कामपूर्ती मिळवावी. वजन नियंत्रित ठेवा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)