आजचा प्रश्न
प्रश्न- हस्तमैथुन करणे बंद करता येईल का?
उत्तर- वासना शमवण्यासाठी हस्तमैथुन करणे हा निर्धोक मार्ग स्त्री-पुरुष दोघांसाठी आहे. सेक्स करण्यास पार्टनर उपलब्ध नसेल तर हस्तमैथुन योग्य. काही स्त्री-पुरुष हस्तमैथुन कायमचे बंदच करायचे आहे असे म्हणतात. अशा केसमध्ये मूळ कारण शोधावे लागते, की ते असे का म्हणतात. काही वेळा हस्तमैथुन विषयी गैरसमज आणि भीती असते. काही केसमध्ये त्याचे ओबसेशन असते. याला मात्र मानसोपचार लागतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)