आजचा प्रश्न
प्रश्न- विविध सेक्स पोजिशन केल्याने काय फायदे होतात ?
उत्तर- सेक्समधे नावीन्य राहते, लाईट सूरू असेल तर नग्न शरीराचे सगळे भाग दिसतात. त्याला स्पर्श केल्याने नवीन कामुक भाग समजतो. ताठरता आलेले लिंग कुठल्या बाजूस कलते त्यानुसार योनिमार्गात घर्षण होताना स्त्रीला कामसुख घेताना वेगळ्या गोष्टी समजतात. स्त्री-पुरुष विविध आसने करताना क्रियाशील राहतात, ज्याचा फायदा म्हातारपणी होतो. ज्यामध्ये एका व्यक्तीला जास्त हालचाल करणे शक्य नसेल, तर दुसरा हालचाल जास्त करू शकेल.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)