आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्स करण्यास चांगली वेळ कोणती?
उत्तर- बरेच पती-पत्नी सेक्स करण्यासाठी रात्रीची वेळ योग्य समजतात. खाजगी खोली मिळते किंवा कोण डिस्टर्ब करणार नसते. पण नोकरी, व्यवसाय यातून ज्यावेळी मूड होईल तेव्हा म्हणजे पहाटे, सकाळ, दुपारी, संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री अशी कोणतीही वेळ चांगली असते. काहींना खाजगीपणा मिळत नाही, त्यामुळे इच्छा असून देखील सेक्स करता येत नाही. सतत असेच होत राहिले तर दोघांचा चीडचीडेपणा वाढतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)