आजचा प्रश्न
प्रश्न- समलिंगी स्त्री-पुरुषांची कामआसने कशी असतात? भिन्नलिंगीपेक्षा वेगळे काय असते ?
उत्तर- सर्व समलिंगी पुरुष गुदमैथुन करतात असे नाही. फक्त लिंग हाताळून परहस्तमैथुन, मुखमैथुन करण्यासाठी उभे राहून, बसून वा झोपून कसेही करता येते. स्त्री मध्येही तसेच. गुदमैथुन करण्यासाठी पाय विलग करून, डॉगी पोजिशन ही जास्त सोईस्कर असते. स्त्रीमध्ये योनीघर्षण होईल असे कोणतेही आसन चालते. तसेच पुरुषांचं शरीर फक्त घर्षण करुन सुख घेणे असेल तर कोणतेही आसन चालू शकते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)