आजचा प्रश्न
प्रश्न- स्त्री सेक्सला कायमच नकार देत असेल, तर ती समस्या असते की लाजाळूपणा? त्यामागे नेमके काय कारण असते?
उत्तर- खरे तर तिला स्पष्टपणे विचारले तर त्यावरून कळेल. पण कायमच काहीही कारणे सांगून सेक्स टाळत असेल तर कामेच्छा कमी/बिलकूल नाही अशी कारणे असतात. कायमचे नकार देणे हे लाजाळूपणा नसून तिला उपचाराची गरज असते. काही पुरुष पत्नी लाजाळू आहे असे समजून वर्षानुवर्षे गप्प बसतात. तसे न करता तज्ञ डॉक्टर्सना भेटावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)