आजचा प्रश्न

प्रश्न- आपल्या देशात आता मुखमैथुन आणि गुदमैथुनवर भर दिला जातोय, हे योग्य आहेत का ?
उत्तर- लैंगिक जीवनात विविधता खूप आहे. चार भिंतींच्या आत दोन व्यक्ती काय करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त ते संमतीने व्हावे आणि त्यामुळे कोणता आजार पसरू नये. शिवाय कामसूत्रमध्ये याचा उल्लेख आहे. म्हणजे पूर्वी हे होत नव्हते असे नाही. माहिती नसताना सेक्समधील विविधतेला नावे ठेऊन आपलेच नुकसान असते.




डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)