आजचा प्रश्न
प्रश्न- मसाज करणे हा लैंगिक समस्यांवरील उपचार असू शकतो का?
उत्तर- फक्त मसाज हा एकमेव उपचार असे नाही म्हणता येणार, पण विविध उपचारांपैकी एक असा म्हणता येईल. औषधे दिली असतील, तर त्याबरोबर मसाज देखील करणे. कामुक स्थळे शोधणे, कामुक करणे, नग्नतेला लाजत असेल, वासना वाढवणे यामधे मसाजचा वापर करता येतो. तज्ञ डॉक्टर्सकडून सेन्सुअल मसाज शिकून घेणे चांगले. याला खाजगीत जरा जास्त वेळ अपेक्षित असतो. घाई घाईत हे साध्य होत नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)