आजचा प्रश्न
प्रश्न- पत्नी सेक्स करताना कंडोमचा वापर करायला नकार देते, कधी कधी पूर्ण सेक्सच नको म्हणते. काय करावे ?
उत्तर- काही कंडोममुळे योनिमार्गात वेदना, खाज येते. कंडोमबद्दल गैरसमज असतात. योनिमार्गात ओलावा नसताना कंडोमच्या घर्षणामुळे स्त्रीला वेदना होतात. नक्की तुमच्यात काय कारण घडले, ते चर्चा करून शोधून काढा. अन्यथा तज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्या. गर्भनिरोधक म्हणून कंडोम वापरत असाल तर तिने ओरल पिल्स घ्यायला हरकत नसावी, पण डॉक्टरी सल्ला घेऊनच.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)