आजचा प्रश्न
प्रश्न- पाळीच्या दिवसात स्त्री कामुक झाली तर योनिमार्गात ओलावा येतो का ?
उत्तर- चार-पाच दिवसात योनिमार्गे रक्त जात असते. तरी या दिवसात स्त्री कामुक झाली, की ओलावा येतो. काहींना पोटदुखी, कंबरदुखी जास्त असेल, विश्रांतीची गरज असेल तर स्त्रीचे सेक्सकडे लक्ष जात नाही किंवा पुरुषपण प्रयत्न करत नाही. स्त्रीची इच्छा नसेल तर मात्र ओलावा येणार नाही. अशावेळी सेक्स करणे टाळावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)