आजचा प्रश्न
प्रश्न- लिंग वाकडेपणा असेल तर सेक्स कसा करावा ?
उत्तर- लिंग तिरके असेल तर सेक्स करता येते. वाकडे असले तरी किती प्रमाणात वाकडे आहे त्यावर सेक्स करणे ठरते. वाकडेपणा असला तरी काही सेक्स पोझिशन बदलून करता येईल, पण वाकडेपणा इतका असेल की ताठरता असूनही योनिमार्गात प्रवेश करणे अशक्य असेल, तर आसन बदलून उपयोग होत नसतो. शस्त्रक्रिया करून लिंग वाकडेपणा घालवता येतो. यावर मूत्ररोगतज्ञ उपचार करतात.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)