आजचा प्रश्न
प्रश्न- स्त्रीला कामपूर्ती एका प्रकारे मिळत असेल, तर वेगळ्या प्रकारे मिळते की नाही? तसा प्रयत्न करणे योग्य की अयोग्य ?
उत्तर- सेक्समधील विविध प्रकार, स्त्रीला कामपूर्ती मिळण्यास मुखमैथुन, शिश्निका उद्दीपन, G-Spot उद्दीपन करणे महत्वाचे असते. कुणाला मुखमैथुनाने होत असेल ते बरोबर आहे. कुणाला G-Spot ने होत असेल, तेही योग्यच. काहींना दोन्ही प्रकारे होते तेही योग्यच. पण दोन्ही प्रकारे मिळावेच हा हट्ट नसावा. सेक्समध्ये नविन काही शिकणे, ट्राय करणे गैर नाही. फक्त दोघांची इच्छा असावी.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)