आजचा प्रश्न
प्रश्न- स्त्रीचे स्तन लहान असलेले चांगले की मोठे?
उत्तर- स्तन आकार हा अनुवंशिक असतो. चरबीयुक्त आहार जास्त घेतला की काहींचे स्तन वाढतात. काही पुरुषांना लहान, मध्यम तर काहींना मोठा आकार आवडतो. चित्रपट, जाहिरातींच्या प्रभावामुळे स्तन मोठे असणे चांगले, असा समज तयार होतो आणि त्यामुळे स्त्रीच्या अपेक्षा वाढत जाते. याचा बरोबर फायदा "मलम, तेल लावून स्तन वाढवा" अशा जाहिराती घेतात. काहींना मोठे स्तन बघून कामोद्दीपन होते, तर काही स्त्रीयांना मोठ्या स्तनाचा त्रास होतो.
अगदीच खुरटे स्तन असतील तर ती स्त्री पुरुषाला आकर्षक वाटत नाही. तसे असेल तर कॉस्मेटिक आणि आहार हे ऑप्शन्स आहेत. खुरटे स्तन असलेल्या स्त्रीने पॅडेड ब्रा घालून लग्न केले, तर पतीला जेव्हा सत्य समजते, तेव्हा त्याला मानसिक धक्का बसू शकतो. आता ही फसवणुक म्हणायची का हा मुद्दा आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)