आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्स करताना अचानक योनीमार्ग कोरडा पडतो. काय कारण?
उत्तर- काही केसमधे हे नॉर्मल म्हणता येईल, पण काहीवेळा कामुक करताना खूप ओलावा येतो पण प्रत्यक्ष सेक्स सुरू केला की योनीमार्गात कोरडेपणा येतो. कारण सेक्सची भिती, फक्त फोरप्लेमधे आवड असेल तर असे होते. किंवा वेदना होण्याची भिती हे देखील कारण असू शकते. जास्त वेळ सेक्स सुरू असेल तर काही काळाने योनिमार्गात कोरडेपणा जाणवतो. वय जास्त असेल तर थोडा ओलसरपणा येतो जो जास्त वेळ टिकून राहत नाही. प्रत्येकवेळी असे होत असेल तर डॉक्टरी सल्ला अपेक्षित.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)