आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्स केल्यावर माणूस का थकतो ?
उत्तर- खरे तर सेक्स हा चांगला व्यायाम आहे. पण हिमोग्लोबिनचे कमी प्रमाण, दमा, रक्तदाब कमी/जास्त, मसल वीकनेस, हाडातला ठिसूळपणा, अतिकष्ट केल्यावर, वाढलेली रक्तातील साखर आणि मनामधे वीर्यनाश झाला की थकवा येतो असे वाटणे, या कारणांमुळे थकवा येतो. वीर्यनशाचे कारण सोडले तर स्त्रीमध्ये देखील इतर सर्व कारणे आहेत.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)